नमस्कार,
एकंदरीतच हा विषय खूप अवघड आहे. श्री कलंत्री यानी सुचविल्याप्रमाणे मी एकदा तसा प्रयत्न केला होता. त्या तरुणीला (ओळखीची होती) सांगितले की हे असे असे दिसत आहे, नीट कर. तर तिने उत्तर दिले की "का रे, तुला आवडले नाही का? रंग चांगला नाही का? उदया दुसरा रंग घालून येईन. एंज्ज्योय कर!!! " हे ऐकल्यावर मी गणीत चुकल्यासारखा परत आलो आणि कानाला खडा लावला तेव्हापासून अश्या गोष्टीपासून दूर रहाण्याचा.