कार्यक्रम प्रत्यक्ष्यात १०:१५ पर्यंत संपलेला होता व आम्हाला कार्तिकी जिंकली असल्याचा निरोपही मिळाला होता. तरीही "थेट प्रक्षेपण" च्या नावाखाली लोकांकडून sms उकळले जात होते. घरी बसून T.V. बघणाऱ्यांना कसे कळणार की कार्यक्रम चा निकाल जाहीर पण झालेला आहे.