लघुसंदेशाद्वारे निवड ही चांगली पद्धत आहे. भारताने अनेक गोष्टींचा शोध लावलेला आहे. त्यात हाही शोध मानला जावा. उद्या ऑलिंपिक, खेळाच्या स्पर्धायांचाही निकाल प्रेक्षकाच्या संदेशाद्वारे लावला जावा. जग वाकत असते वाकविणारा हवा असे म्हटलेच आहे.