लघुसंदेशाद्वारे निवड ही चांगली पद्धत आहे. भारताने अनेक गोष्टींचा शोध लावलेला आहे. त्यात हाही शोध मानला जावा.
हे तुम्ही नीट माहिती मिळवून काढलेले निष्कर्ष आहे की तुमचे देशप्रेम/देशाभिमान म्हणावे? की थट्टेने तुम्ही हे लिहिले? की माझे समजून घेताना काही चुकत आहे? कृपया खुलासा करावा.
उद्या ऑलिंपिक, खेळाच्या स्पर्धायांचाही निकाल प्रेक्षकाच्या संदेशाद्वारे लावला जावा. जग वाकत असते वाकविणारा हवा असे म्हटलेच आहे.
ह्याबद्दलही वरीलप्रमाणेच प्रश्न आहेत.
उद्या कोर्टातल्या खटल्याचाही निकाल असा द्यावा की काय?