त्या तरुणीला (ओळखीची होती) सांगितले की हे असे असे दिसत आहे, नीट कर. तर
तिने उत्तर दिले की "का रे, तुला आवडले नाही का? रंग चांगला नाही का? उदया
दुसरा रंग घालून येईन. एंज्ज्योय कर!!! "


उत्तर आवडले. ती मुलगी परत भेटली तर तिला माझ्यातर्फे अभिनंदन सांगा.
हॅम्लेट