स्त्री-पुरुषांतील परस्पर आकर्षण म्हणजेच काम-प्रेरणा, वंश सातत्यासाठी
आवश्यकच आहे. त्यासाठी आम्ही निसर्गाचे ऋणी आहोत. निसर्ग म्हणजेच प्रकृती.
मग खरे तर प्रकृती किंवा निसर्गाने जसे निर्माण केले होते तसेच रहायला हवे. कारण सर्वात नैसर्गिक गोष्ट म्हणजे कपडे घालूच नयेत. संस्कृती घडण्यामागे किती अभ्यास असतो हा वादाचा विषय आहे. तालेबान हीसुद्धा त्यांची संस्कृतीच आहे आणि युरोपमध्ये जसे वातावरण आहे तीही.
हॅम्लेट