एकदा एसेमेसवरून निकाल लावायचा (निकाल लावणेचा शब्दशः अर्थ अपेक्षित आहे
) म्हटले की बेरजा आल्या. अशा वेळी काहीही होऊ शकते. कारण गुणवत्ता अधिक असणाऱ्या मुलांना तितके एसेमेस मिळतीलच असे नाही. असा निकाल युग्य आहे किंवा नाही हा वेगळा चर्चाविषय होऊ शकतो.
हॅम्लेट