"कुठे होतो निघालो मी, तुझ्यापाशी कसा आलो?
मला नाही मिळाले मद्य की मी वाकडा चाली!
पुरेशी लाकडे केव्हाच माझी जाहली गोळानिघावे वाटते, आयुष्य साले मोडता घाली!" ... छानच !