सहमत आहे. माझी अशी बरीच पुस्तके राहून गेली आहेत. वुदरिंग हाइटस आहेच, मागच्याच महिन्यात मिडनाइटस चिल्ड्रेन वाचनालयात दिसले होते. तिथे बसून अर्धे प्रकरण वाचले पण पुढे जावेसे वाटेना.
या जन्मात शक्य झाले नाही तर माझा अतृप्त आत्मा एखाद्या मोठ्ठ्या वाचनालयात मुक्काम करण्याची दाट शक्यता आहे. 
हॅम्लेट