यावरून ३ स्रोत कळतात. जन्म, कर्म आणि, निव्वळ नशीब. मैत्रीचे  स्रोत किती? व कोणते?
वर म्हटल्याप्रमाणे आमचे ज्ञान हिंदी चित्रपटांवरून आले असल्याने आमच्यात इतका खोल विचार केला तर फाउल धरतात. आणि चित्रपट पडतो ते वेगळेच.
हॅम्लेट