मी तुझी वाट पाहतो मागे...
हाक देतेस तू पुढून मला!
अर्थ बहरायचे किती तेव्हा...
शब्द भेटायचे फुलून मला!
मी तरंगापरी न वरवरचा...
शोध तूही स्वतः बु़डून मला! .. ह्या शेरातील आशय भावला
शब्द फुलायचे भेटून मला.. असेही सुचले..
खोदखोदून मागशी पत्ता....
जन्म झाले किती बुजून मला!!.. सही
-मानस६