मनोरंजक चर्चा आहे. बऱ्याच दिवसांनी अशी चर्चा वाचून दिवस सार्थकी लागला. :)
एकूण चर्चेत सर्वांची मते वाचल्यानंतर साधनाताईंशी सहमत आहे हे सांगावेसे वाटते. त्यांचा प्रतिसाद आवडला. अनेक कंपन्यांमध्ये कीप ईट शॉर्ट, वुई मीन मीटिंग्ज नॉट द स्कर्ट्स, नूडल्स आर फॉर ईटिंग नॉट फॉर वेअरिंग अशी पोस्टरे लावलेली आहेत जी पुरेशी बोलकी आहेत.