स्वतःच्या देहाच्या प्रदर्शनाबाबतीत असलेला हा दुटप्पीपणा माझ्या आकलनशक्तीच्या बाहेरचा आहे.

ह्याचा अर्थ काय? हा दुटप्पीपणा तुम्हाला कळत नाही असे म्हणता? दुटप्पीपणा सगळीकडे बघायला मिळतो तुम्हालाही तो बघायला मिळाला आहे ना, मग तो आकलनशक्तीबाहेर कसा?

मला आकलन झाले नाही म्हणून विचारले, शक्य झाल्यास माहिती द्यावी.