अगदी शाळेची आठवण झाली, डब्यात आप्पे असले की आम्ही खुष होत असू ,बरेच दिवसात खाल्ले नाहीत ख्ररेच. आप्पेपात्र नसल्यास काही पर्याय? आणि तिनशेदहा मिली लीटर पाणी म्हणजे नक्की किती कप?