श्री मोरूतात्या टोणपे,
दुटप्पीपणा पहायला मिळाला. पण तो का आहे हे समजले नाही. म्हणजे तोंड, कोपरापर्यंत हात, गळा, मान, तळपाय झाकायचे अन मागे शॉर्ट टी शर्ट किंवा शॉर्ट पँट घालायची अन काहीतरी उगीच उघडे टाकायचे असे का हे मला समजले नाही.
( अर्थात, समजले नाही मध्ये असे म्हणायचे आहे की हा दुटप्पीपणा अयोग्य आहे. )