दीपिका, चित्त, मिलिंद, अदिती, कुशाग्र, प्रकाश घाटपांडे, चौकस, प्रदीप कुलकर्णी,
सर्वांचे मनापासून आभार.
अदिती, जिव्हाळ्याने केलेल्या चौकशीबद्दल धन्यवाद.
चौकस, सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद. तुमच्या हरकतींची नोंद घेतली आहे.
चित्त, ती शब्दकरामत अनावश्यक आणि रसभंग करणारी होती हे लिहीताक्षणीच मला जाणवले होते, पण बदलायचे नंतर राहून गेले.
प्रदीप कुलकर्णी, शुभेच्छांबद्दल धन्यवाद. तुम्ही सांगितलेली पुस्तके मिळाली तर जरूर वाचेन.
बकुळ