तुम्ही केलेले आरोप आणि मांडलेले मुद्दे गंभीर आहेत. जी काही आकडेवारी तुम्ही दिली आहे ती धक्कादायक आहे. ती कशाच्या आधारे दिली आहे, ते कळल्यास उत्तम.
माझ्या कडे बऱ्याच मुद्द्यांवर लेखी पुरावे आहेत. आकडेवारी म्हणाल तर ही माहीती मंडळानेच लेखा परीक्षण (AUDITED) करून दिलेली आहे. आता हे लेखा-परीक्षणच जर चुकिचे असेल तर त्याचा जाब मंडळालाच विचारयला हवा.
आणि काही पुरावे आपण मंडळाकडे सुद्धा मागू शकता ह्या आरोपांचे खंडण करण्यासाठी.
भविष्यात तुमचा शब्द विरुद्ध त्यांचा शब्द (योर वर्ड अगेन्स्ट देअर वर्ड) झाले तर ...
आणि हो मी अमेरिकेत कायद्याचा अभ्यास केला आहे त्यामुळे मला या गोष्टींची पुर्ण कल्पना आहे.
धन्यवाद,
श्रीपाद कुलकर्णी