अतिशुय सुंदर शब्दात बागिचे वर्णन केले आहे. मला माझ्या बालपणाची आठवण झाली! सदफुली, हजारी मोगरा, कण्हेरी, व इतर फुलांचे असे काय प्रसन्न वर्णन केले आपण जणू बागेतच बसलो आहे.