मला वाटते पुस्तक सारखा दुसरा मित्र नाही. आपल्या सारखा पुस्तक प्रेमी सहज मिळत नाही. तसेच पुस्तक आपल्यास उत्तम मार्गदर्शक ठरु शकतात. ज्या- त्या पुस्तकातून आपण काय बोध घ्यावा ते आपल्यावर अवलंबून असते.