गुरुजी..
ज ह ब ह रा हा..
खेकड्याच्या चालीचा शेर जरा गंभिर वाटला ..

पुरेसे काफिये केव्हाच माझे जाहले गोळा
नको रे, खोडसाळा, काळजी, कविता, चला झाली! हा हा हा हा हा...

एकदम खणखणीत विडंबन
केशवसुमार