जरा चुंबावया जाता तिला, मळमळ मला आलीतिच्या तोंडातल्या हुंगून गंधाच्या उलाढाली
जबरा....
अवांतर: - चुकून पहिल्या ओळीतला 'क' वाचलाच नाही आणि थोडासा चपापलो. कदाचित मूळ गझल एकदम 'बोल्ड' असल्याचा परिणाम असेल!