ऍनिमेशन (पर्यायी मराठी शब्द काय? ) सिनेमा बनवायचा आहे.
ऍनिमेशन साठी सचेतनीकरण, चेतनीकरण सजीवीकरण सजीवन असे अनेक शब्द वापरलेले आढळतात. त्यावरून ऍनिमेशन फिल्मसाठी चैतन्यचित्रपट किंवा चेतनचित्रपट हा शब्द बरा वाटतो.
(अवांतर : मराठी चित्रपट बनवणारी एक 'चेतना चित्र' नावाची कंपनी असल्याचेही वाचलेले आठवते!)