आम्ही तसे पुण्याचे. कामासाठी सध्या अमेरिकेमध्ये आहोत.
सध्या थंडी मुळे माझ्या मुलाला खेळता बाहेर येत नाही. तो घरातच मग अभ्यास झाल्यावर उड्या मारतो नाहीतर टी. व्ही. पाहातो.जवळपास भारतिय आहेत पण कोणीच खेळत नाही. त्याची खुप कुचंबणा होते असे मला एक आई म्हणून खुप वाटते.
तो सध्या तिसरी ला आहे. खुप खेळावेसे वाटणे असेच त्याचे वय आहे. एकलकोंडेपणा मला इथल्या मुलांमध्ये जाणवला.
मी काय करू त्यामुळे माझ्या मुलाचे बालपण हरवणार नाही.