आजच्या आज अधाश्यासारखं पेवली, झाड, नदी, पिंजारी सगळं एका दमात वाचलं. वर्णन करायला शब्द नाहीत अशा काही भावना निर्माण झाल्या मनात. नाहीच काही बोलता येत. जाऊदे....