’अंधार पडल्यावर जाऊ. म्हणजे जरा मेणबत्त्या छान दिसतील’ म्हणे! आयला, त्याच्या या वाक्यावर सगळ्यांनी धुतला त्याला!

धुतला शब्द फार फार वर्षांनी ऐकला आणि मनाने कॉलेजात गेलो!

खूप सुंदर लिहिलेल आहे तुम्ही. तुमचे सगळे लेख मी वाचले.