"ते तसं खरंच होईल का हे पहायचं असेल तर आधी जाऊन मतदान करायला पाहिजे". यंदा प्रथमच मतदान करायला मिळणार म्हणून सर्वात जास्त कोण खूष असेल तर हा गोगट्या!
उद्बोधक आणि प्रेरक शिकवण देताना ती हलक्याफुलक्या शैलीत देण्याची पद्धत आवडली.
लेख नेहमीप्रमाणेच सुंदर. (तुम्ही प्राध्यापिका आहात का? विद्यार्थ्यांचे विचार सवयी अगदी जवळून टिपल्यात म्हणून वाटल.)