"मी नाही त्यातली, अन कडी लावा आतली", अशा प्रकारची एक म्हण आहे.
वरील चर्चेवरून मला ही म्हण आठवली अन अशा मुलींच्या दुटप्पीपणाची जाणीव तीव्र झाली अन मी नवी म्हण तयार केलीः "चेहेऱ्यावर सोज्ज्वळपणाचा आव, अन कपड्याला कात्री लाव!"
"अशा प्रकारच्या मुली" अंगप्रदर्शन घालणारे कपडे जाणून बुजून घालतील. सगळ्यांनी बघावे याच उद्देशाने घालतील.
(स्पष्ट बोलायचे झाले तर : उदाहरणादाखल- आपले दोन्ही वक्ष कपड्याच्या आतून कसे असतील याची बघणाऱ्याला मनात पूर्ण कल्पना यावी अशा पद्धतीने दोन्ही अथवा कोणत्याही एका वक्षस्थळाचा थोडासा भाग उत्तेजक पद्धतीने मुद्दाम उघडा ठेवणे, टी शर्ट वर वेगवेगळे मादक व अश्लील संदेश लिहिलेले असणे- हेतू एकच- पूर्ण संदेश वाचेपर्यंत बघणाऱ्याने आपले वक्षस्थळ बघत राहवेत. संदेश उदा- मिल्क टॅंक, फुल सपोर्ट, बिग बॉस, टुसम ऑसम )
आणखी एक : आई वडील सोबत असतांना सुद्धा अशा तरुण मुली असे संदेश असलेले टी शर्ट घालतात. जाणाऱ्या येणाऱ्यांनी पाहीले की मुली मनातून खुश (अन जर मुलीही ओशाळत असतील तर मग असे अश्लील संदेश असलेले टी शर्ट घालण्याचा उद्देश तरी काय?), पण पालक मात्र ओशाळतात.
मात्र सहज प्रवृत्तीने एखाद्याचे लक्ष त्याकडे गेलं आणी एखाद्याने टी शर्ट वरचा "संदेश" वाचण्याचा/ बघण्याचा प्रयत्न केला की मात्र या मुली चेहेऱ्यावर अशे भाव आणतात आणि तुच्छतेने बघतात की जसे काही त्या अतिशय सोज्ज्वळतेचा मूर्तीमंत अवतार आहेत आणि तो बघणारा म्हणजे एकदम वात्रट, टवाळ, उडाणटप्पू, रोड रोमियो आहे!!!
यालाच म्हणतात दुटप्पीपणा.
(मनातून मात्र समोरच्याने आपल्याकडे बघितले याबद्दल खुश! ) अन बघणाऱ्याला असे विचित्र एक्स्प्रेपशन देणार की, सांगता सोय नाही.
माझे म्हणणे एकच आहे की असे उत्तेजक कपडे घालणाऱ्या मुलीने, कुणी आपल्याकडे पाहिल्यावर, कमेंट केल्यावर कमीत कमी चेहेऱ्यावर सोज्ज्वळपणाचे ढोंग तरी नको करायला....!!! व त्याचा राग ही नको यायला.