पिंजारीची कहाणी हृदयस्पर्शी झाली आहे. शेवट पटकन झाला, पण एकंदरित ज्या बातम्यांच्या पद्धतीने कथा पुढे जात होती त्याला साजेसाच वाटला.