कारण काय माहित नाही. पण हे वाचून मला एकदम गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे ह्या कवितेची आठवण झाली. कविता छान आहे.