ऋचा - धन्यवाद.
मृदुला, मिलिंद - तुमचा मुद्दा रास्त आहे आणि तो मान्य आहे. कारण मुळात ही एक सुटी कथा नव्हे. त्या दिशेने जात असली तरी. ती पेवली आणि झाड या मालिकेतील आहे. याच मालिकेत आणखी काही कथा आहेत. बहुतांश व्यक्तिचित्रणात्मक अंगाने जाणाऱ्या. त्यांचे काम सुरू आहे. त्यातून इतर अनेक पदर खुले होत जाणार आहेत. पेवली या गावाचा उदयास्त अशी ही कल्पना आहे. त्यात पेवली, झाड, पिंजारी हे दुवे आहेत त्या एका सलग कहाणीतील.
प्रीती - धन्यवाद.