ऍनिमेशन याविषयावरची माहिती मला काहीच नाही. ती इथे मिळाली तर छानच. काही माहिती जालावर इथे मिळू शकेल :

दुवा क्र. १दुवा क्र. २-दुवा क्र. ३-दुवा क्र. ४दुवा क्र. ५

दुवा क्र. ६दुवा क्र. ७दुवा क्र. ८दुवा क्र. ९दुवा क्र. १०दुवा क्र. ११

दुवा क्र. १२दुवा क्र. १३दुवा क्र. १४दुवा क्र. १५दुवा क्र. १६

दुवा क्र. १७

दुवा क्र. १८दुवा क्र. १९-दुवा क्र. २०दुवा क्र. २१

हे दुवे देताना काहीतरी घोळ झालाय. एका रेषेत दिसणारे सगळे दुवे खरंतर एकाच दुव्याचे भाग आहेत. असं का झालंय ते माहित नाही. समजून घ्या.

शिवाय गूगलवर आणखीही साईट आहेत,  How to make a simple Animation Movie?  असे शोधसूत्र मी दिले तेव्हा सुमारे २०००० निकाल आले होते. विकिपीडिया वर देखील यासंबंधी बरीच माहिती आहे.

पण ऍनिमेशनला चलच्चित्र / चलत्चित्र असा मराठी शब्द आगोदरच वापरात आहे. चैतन्यचित्र / चेतनचित्र अशा शब्दांची गरज नाही. त्याचप्रमाणे अर्कचित्रपट असाही शब्द वृत्तपत्रात वाचल्याचं आठवतंय.