मस्त! एकदम तोंडाला पाणी सुटलं. पुढच्या वेळी हेही करून बघा-
यावर चाट मसाला / पाणीपुरी मसाला भुरभुरा. अप्रतिम चव लागेल.
कांद्याबरोबर उकडलेला बटाटा सुद्धा बारीक कुस्करून / चिरून या हरभऱ्यांवर घातला तर मस्त लागतो.