पुन्हा पाहता जुने प्रश्न अन

जुनी उत्तरे खुळ्या मनाने ।

उगाच वाटे रुचेल काही

सुचेल काही पुन्हा नव्याने ॥

व्वा वा !
ह्या ओळी फार आवडल्या !