श्रीकांतजी,
मागे कॉलेजात मराठीच्या प्राध्यापिकांनीही हे वाचून 'विरामचिन्हे' ची आठवण काढली होती.
कुठे बरं मिळेल ही कविता?
असो,
तुम्ही, मृदुला व चैतन्य
प्रतिसादांकरिता धन्यवाद!