भारतात सध्या स्थित्यंतर चालले आहे आणि त्यामुळे अशा चर्चा, मतमतांतरे घडणारच. आपल्या मनोगतावरील अनेक लोक देशविदेश फिरत असतात. त्यांनी इतर देशात या गोष्टी घडतात का? तिथल्या तरुणांची काय प्रतिक्रिया असते असे लिहिले तर दोन्ही बाजुने लिहणाऱ्याना वेगळ्या पद्धतीची चुणुक समजेल.