मनोगतवर खरडवहीची सुविधा / सोय असायला हवी होती असे प्रकर्षाने जाणवले. मनोगतच्या कार्यसमितीने यावर विचार करावा ही नम्र विनंती करावीशी वाटते.

या लेखात बऱ्याच गोष्टी खरड पाठवून विचारता आल्या असत्या.