"कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी
समोरच्याचा विचार करून तर बघा
तर कधी कोणाच्या हास्यासाठी , समाधानासाठी
न आवडलेल्या विनोदावरही हसून तर बघा" ... हे आवडलं, शुभेच्छा !