"जळी मृगाच्या फसून गेले

सुकून गेले जुन्या श्रमाने

कुठून आले कुठे निघाले

अचेत वारू नव्या दमाने"              ... सुंदर, कविता आवडली !