"मी तरंगापरी न वरवरचा...शोध तूही स्वतः बु़डून मला! ..गुणगुणावी खुलून मौनाने...ओळ जावी अशी सुचून मला! " ... व्वा- प्रदीपजी, अतिशय सुरेख गझल !