"आता कुठे-कशाला स्वत:स गुंतवू मी?
मन आसवांत न्हाते तुजवाचुनी कधीचे..

आनंद शोधतांना फिरुनी इथेच येतो
भेटीत माय तुझिया सुख दाटले जगीचे "    .... सुंदर - कविता आवडली !