तांत्रिक लेखातही प्रतिशब्दच वापरा. वाटल्यास लेखात पहिल्यांदा शब्द जिथे येईल तिथे कंसात इंग्रजी प्रतिशब्द लिहा किंवा शेवटी सूची द्या. छायाचित्रण कलेची चांगलीच परिभाषा यातून तयार होईल. आणि ते आवश्यक आहे. असलेले प्रतिशब्द आपण न वापरल्याने अडगळीत पडत आहेत. नवे शब्द घडवण्याची सर्जनशीलता तर इतिहासजमाच झालीय. आपल्या निमित्ताने काही शब्दांची उजळणी झाली धन्यवाद.