माणसं!  अनिल अवचट मौज प्रकाशन गृह

प्रकार- रिपोर्टाज

वेध, छेद, पूर्णिया, धागे आडवे उभे, धार्मिक, संभ्रम अशी अनेक पुस्तके

रिपोर्टाज हा साहित्यप्रकार मराठीत त्यांनीच रूळवला.

अशा प्रकारचे आणखी लेखन - निळू दामले, प्रमोद नवलकर, लक्ष्मण माने, अनिल बर्वे, दि० बा० मोकाशी यांनी केले आहे. गोदावरी परुळेकर, इरावती कर्वे यांच्या लेखनालाही रिपोर्टाजच्या पूर्वसूरी मानू शकू.

जागतिक वाङ्मयात रुडयार्ड कापूसचिंचकीचे अशाच प्रकारचे लेखन प्रसिद्ध आहे.