कथा खरीच वाटली. (की आहे? ) चांगली उतरली आहे. एसेमेस मधून टप्पे पाडण्याची कल्पना चांगली जमली आहे.
पिंजारीने लढा सोडून द्यायला नको होता.