बोलता बोलता लिहिण्याची स्टाइल मस्त आहे. आवडली. बाकी सगळ्या लेखांमध्ये ओबामांचा संदर्भ दिसतोय. म्हणजे खरे ओबामाफॅन कोण आहे ते कळले.