अंतर्वस्त्रांचे प्रदर्शन करण्याची फॅशन आपल्याकडे मात्र अजून आलेली नाही असे वाटते.
ही सर्व चर्चा अंतर्वस्त्राचे प्रदर्शन या विषयावरच चालू आहे हे मृदुलाबाईंच्या लक्षात आलेले दिसत नाही. विरोध आखुड शर्ट घालण्याला नसून लो-कट पॅन्ट घालून आतले कपडे किंवा अवयवाचा भाग दाखवण्यासंबंधी आहे. पुण्या-मुंबईत आणि बहुधा दिल्लीतली ही लेटेस्ट फॅशन आहे.