नमस्कार,

मला छाया गांगुली आहे असे का बरे वाटत होते ? मग छाया गांगुली यांचे गाणे कोणते ? कोणाला आठवत असेल तर जरूर सांगा.

शुद्ध मराठी, विस्तृत माहितीबद्दल धन्यवाद.

- पराग