तुम्हाला फक्त सिनेमा बनवयचा आहे की ऍनिमेशन चित्रपट बनवायचा आहे? कारण दोन्हीत फरक आहे आणि दोहोंच्या तयार

करण्याच्या पद्धतीतदेखील.

निवळ सिनेमा (उदा. आपल्या घरातील एखादा समारंभ, एखादं गॅदरिंग वगैरे )बनवण्यासाठी, तुमच्याकडील उपलब्ध आयुधांपैकी फ्लॅश एक सोडलं तर बाकी सर्व उपयोगी आहेत.

पण जर ऍनिमेशनपट काढायचा विचार असेल तर फ्लॅश वापरता येईल. त्यात परत जर कॅरेक्टर ऍनिमेशन असेल तर माया किंवा कंबशन सारखी सॉफ्टवेअर्स वापरावी लागतील.

/////////////////////////कृष्णकुमार द. जोशी