तुमची बरीचशी मते पटली तरी

शिवाय आर्याचा आवाज खूप वरचा आणि गोड आहे. अशा आवाजाचा कालांतराने थोडा कंटाळा येतो. (मला तरी येतो)

या वाक्याचे आश्चर्य वाटले.  लता वा आशा यांच्या आवाजाचा कधीतरी कंटाळा येऊ शकेल का ? (मला तरी कधीच नाही, जरी मला शमशाद, सुरैया, शोभा गुर्टु, याचे आवाज आवडत असले तरी)