प्रख्यात कथालेखक व. पु. काळे यांनी आधी 'पेरूचा पापा' शोधून काढला आणि नंतर तो घरोघरी पोचला असे मला परवा कोणीतरी सांगितले.

मी पेरूचा पापा हा शब्दप्रयोग वि. आ. बुवांच्या एका लेखात सुमारे ७० साली वाचलेला आठवतो. (वर्ष आठवण्यात काही चूक झालेली असेल. क्षमस्व.)