लंबी जुदाई या उपविषयावर पण चांगलीच चर्चा चाललीये. मनापासून धन्यवाद. शुद्ध मराठी, विस्तृत माहितीबद्दल खूप आभार. गंमत म्हणजे रेशमाबाबत हे बाकीचं सगळं मला आठवत होतं आणि नावच तेवढं तोंडावर येईना. दमादम मस्त कलंदर ही तिचंच ही नवी महितीही मिळली. धन्यवाद.